फिलिप्पैकरांस 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील. Onani mutuwoपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. Onani mutuwoइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील. Onani mutuwo |