फिलिप्पैकरांस 2:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे. Onani mutuwoपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तरी प्रभूमध्ये मला भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर येईन. Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तसेच प्रभूवर माझा भरवसा आहे की, मीही स्वतः लवकर तुमच्याकडे येईन. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे. Onani mutuwo |