फिलिप्पैकरांस 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो; Onani mutuwoपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4-5 पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4-5 पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि आनंदाने माझ्या सर्व प्रार्थनांमध्ये तुमच्या सर्वांसाठी सतत प्रार्थना करतो Onani mutuwo |