फिलिप्पैकरांस 1:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. Onani mutuwoपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; Onani mutuwoपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. Onani mutuwoपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. Onani mutuwo |