7 आखामाय आत्मा कायताहा कायताहा प्ररकारान प्रकट एतो जे प्रत्येकान हाजा केरीन एता.
7 पुण सोबाह फायदो पोचाड़णेन केरता एकेक माय बोगवानान जीव देखाथी।
जाणू आमरीफायरीन आखाज शरीर तर एक हि, पुण तामाय आलेग हि, एने जर अवयव मोकता एतालून पुण तामायरीन शरीर एकुच बोणावली, तोहोलोच मसीह हि.
तुमरे पोर जिच वात लागणारच एता कारण तुमूह आत्मिक वरदानोहो मिलवणे केरता धुन हि, केरीन तामाय जुलुम ला प्रयत्न केरू, ज्यान मुळे कलीसियान आत्मिक सुज्ञता प्राप्त एय.
ऐवी देखू तू जर हाजो धन्यवाद आपतेन हि, पुण दिहीरा माणहान तर तान कायीच आत्मिक मजबूत एता नाहं.
पुण कलीसिया माय काल्लोबी दिहीरा भाषातर दहा हजार शब्द बोलणेन अपेक्षा, आपणो बुद्धीचा वाप्ररने केरीन पाच शब्द वातू हाजो होमजथी म्हणजे दिहीरा पुण शिक्षण आपुह शकणार.
ऐवी मारी ईच्छा हि का, तुमूह आखा दिहीरा भाषा माय वातुकेरू पुण ज्याहरीन भी जादा मारी ईच्छा हि का तुमूह भविष्यवाणी केरू: काहाकाय जर दिहरी भाषा बोलणार कलीसियान आत्मिक वाडीन केरीन केरणारा सोडीन दिहीरा भाषान वातू केरणे केरता बोगवाना फायरीन वातू केरावणार मोठू हि.