फिलिप्पैकरांस 1:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे. 장을 참조하십시오इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. 장을 참조하십시오पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल. 장을 참조하십시오 |