फिलिप्पैकरांस 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; 장을 참조하십시오इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. 장을 참조하십시오पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. 장을 참조하십시오 |