온라인 성경

- 광고 -




फिलिप्पैकरांस 1:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.

장을 참조하십시오 복사

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीही करत आहात.

장을 참조하십시오 복사

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात.

장을 참조하십시오 복사

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.

장을 참조하십시오 복사




फिलिप्पैकरांस 1:30

우리를 팔로우하세요:

광고


광고