फिलिप्पैकरांस 1:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. 장을 참조하십시오पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! 장을 참조하십시오 |