फिलिप्पैकरांस 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात. 장을 참조하십시오पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात. 장을 참조하십시오पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात. 장을 참조하십시오 |