Bib sou entènèt

- Piblisite -




गणना 1:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

Gade chapit la Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 योसेफपुत्रांपैकी एफ्राईम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;

Gade chapit la Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

Gade chapit la Kopi




गणना 1:32

Swiv nou:

Piblisite


Piblisite