2 थेस्सल 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. Gade chapit laपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल. Gade chapit la |