फिलिप्पैकरांस 4:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात. Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेथील सर्व पवित्र लोकांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी विचारणा सांगा. माझ्याबरोबर असलेले बंधू व भगिनी देखील तुम्हाला आपल्या शुभेच्छा पाठवितात. Gade chapit la |