फिलिप्पैकरांस 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. Gade chapit la |