फिलिप्पैकरांस 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही अश्रू ढाळीत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूचे वैरी आहेत. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत. Gade chapit la |