फिलिप्पैकरांस 2:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 म्हणून मी त्याला पाठवण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा, आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 मी त्याला पाठविण्याची त्वरा करीत आहे, तुम्ही त्याला पाहून आनंदित व्हावे व माझे दुःख हलके करावे. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल. Gade chapit la |