फिलिप्पैकरांस 1:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. Gade chapit laपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझी खात्री आहे की ज्या परमेश्वराने तुम्हामध्ये चांगले कार्य सुरू केले आहे, त्यास ते ख्रिस्त येशूंच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेतील. Gade chapit la |