फिलिप्पैकरांस 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. Gade chapit laपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात; Gade chapit laइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 दुसरे जे आहेत ते प्रीतीमुळे करतात, कारण शुभवार्तेचे समर्थन करण्यासाठी मी येथे आहे, हे त्यांना ठाऊक आहे. Gade chapit la |