फिलिप्पैकरांस 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. Gade chapit laपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तरीही तुम्ही माझ्या दुःखात सहभागी झाला हे योग्य केले. Gade chapit la |