फिलिप्पैकरांस 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे. Gade chapit laपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. Gade chapit laपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. Gade chapit laपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे. Gade chapit la |