5 अने ओ काम वासनेने नाहा अने तियाअ अन्यजाति पण नाहा जे परमेश्वरोहो नि जाआत्ली,
काहाके अन्यजाति उस्तुक तेने याआ आखे वस्तुऊ होदिअलो रोतेहे, पण तुमाआ होर्गामेऱ्ये बाह्हाहा मालूमे होय का तुमामे याआ आखे वस्तुंउ आवश्यकता होय.
कोईत अन्यजाति ऐऐ आखे संसार वस्तुऊ होदिला मेहे रोत्ले अने तुमाआ बाह्हू ओलखीत्लू का तुमामे आव वस्तूची गरज ओतली होय.
काहाके का फिरीलावेले जांहा तुमाआ पुजण्या कोअता वस्तूउ पालीत ओतुताहा एक एह्ली एक वेदी पण देखल्यी, ज्यापो लेखिलो ओते अनोळखाती नाहा ईश्वर कोता याकोअता ज्याहा तुमु नि पालीलो उपासना कोतले आय तुमामे तिया प्रचार होमलाड्यू.
याज कारनोवाही परमेश्वराने तिये तियाआ मोनाआ अभिलाषाआ अनुसार अशुद्धते साठी सोडीत आप्लु का ते आपसामेहे आपाआ डीलाआ अनादर कोआ.
याकोअता परमेश्वराने तियाहा दुर्वासनेच्या वंशामेह सोडीत आप्योताहा का तियाआ बुईही पण स्वाभाविक उपभोगाला तियाआ जे स्वभावोओ विरूध होय बोद्लीत टाक्ये.
जाहा तिये परमेश्वरोओ ओलखुहू इच्छिले नाहा ताहा परमेश्वराई पण तिये तियाआ निक्कामे मनापो सोडीत आप्लु का ते हादाड्यू काम कोआ.
काहाके जाहा परमेश्वरोओ ज्ञानाप्रमाणे संसाराआ ज्ञानाने परमेश्वाराला ओलखे नाहा ताहा परमेश्वरोओ ओ हाजो वाटेम का आव प्रचाराच्या गांडाहारखो विश्वास कोआनाराहा तारण आपी.
शुद्धीपो आव, हाजो जीवोन जागे ल्या जेहलो तुमामे उवूंहू जोवे पाप कोअला बंद को काहाके तुमाआ मायरोत कितेबी एहलो होय जे परमेश्वराबद्दल किबी मालुम नाहा आय ओ याकोअता कोयु होय का तुमामे लाज आविलो जोवे.
पहीले तुमामे परमेश्वरोओ ओळखत नाहाओती कोईत तुमु तियाआ दास ओते जो स्वभावो वाही ईश्वर नाहा,
तुमु मांहे तिया टाइमाह ख्रिस्तापोरोत अलग अने इस्राएल प्रजाआ पापांनी अलग कोयु गोये, अने प्रतिज्ञाआ वाचाआ भागी नि ओते अने आशाहीन अने जगुमे ईश्वरविना ओते.
याकोअता का तुमामे जे थोडे धरती होय तिया आखिर कोईत व्यभिचार, अशुद्धता, वासना, वाईट इच्छा, अने लोभीपण जे मूर्ती पूजा होए एक प्रकार होय.
अने जे परमेश्वरोओ उलखित्लू नाहा अने आमा प्रभू येशु ऊ सुवर्तेला मानीत नाहा त्याआरोत बदलू लेही.
काहाके का अन्यजाति याआ इच्छेवाइहि नुसार काम कोअला, अने वाईट कामो शक्ती, विषय वासना मद्यसक्ती रंगेल पणा, बदफैली, अने नीषर्द मूर्ती पूजा माय जीही पर्यंत आमू पाल्या वेले वागीलो नाहा जाअखो उवे.