सफन्या 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 गाझाचा त्याग करण्यात येईल आणि अष्कलोन ओसाड पडेल. भर दुपारी अश्दोद नगर रिकामे होईल आणि एक्रोन समूळ उपटले जाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल. ते भरदुपारी अश्दोदला बाहेर काढतील, आणि एक्रोन उपटले जाईल. Faic an caibideil |