सफन्या 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी मी अधिपतींना आणि राजपुत्रांना आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्या सर्वांना शिक्षा करेन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराच्या यज्ञाच्या दिवशी असे होईल की, “सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवला आहे त्यांचा मी समाचार घेईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन. Faic an caibideil |