जखर्या 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत. Faic an caibideil |