Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मी पुन्हा वर पाहिले आणि उडत असलेली एक चर्मपत्राची गुंडाळी मला दिसली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी पुन्हा डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, एक उडता पट दृष्टीस पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर मी वळलो व डोळे वर करून पाहीले, आणि मला उडतांना एक पट दिसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:1
9 Iomraidhean Croise  

याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज.”


त्या दूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला एक उडती गुंडाळी दिसते! ती सुमारे वीस हात लांब व दहा हात रुंद असावी.”


त्याच्या हातात उघडलेली एक छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan