जखर्या 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यावर देवदूताने उत्तर दिले, “हे काय आहे तुला माहीत नाही काय?” तेव्हा मी म्हणालो, “नाही, प्रभू.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, “ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हणालो, “नाही, माझ्या स्वामी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.” Faic an caibideil |