जखर्या 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी पुन्हा त्याला विचारले, “तसेच तेल ओतणार्या सोन्याच्या दोन नळ्यांजवळ दोन जैतुनाच्या फांद्या का आहेत?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुसर्यांदा मी त्याला विचारले, “ह्या दोन सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणार्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय? Faic an caibideil |