जखर्या 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि पाहा, जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो जाऊ लागला, तेव्हा दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटण्यास आला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि पाहा, माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा दिव्यदूत त्याला भेटण्यास आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला. Faic an caibideil |