जखर्या 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्या कटोर्यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1 Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “पाहा! मी यरूशलेमेला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांना गुंगी आणणारा प्याला बनवीन. यरूशलेमेला वेढतील तेव्हा यहूदाचेही तसेच होईल. Faic an caibideil |