जखर्या 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे :’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.” Faic an caibideil |