जखर्या 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे, Faic an caibideil |