रूथ 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, “तूच ते वतन विकत घे.” मग त्याने आपले पायतण काढले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या. Faic an caibideil |