रूथ 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले. Faic an caibideil |