रूथ 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाह यांचा पुत्र पेरेस यांच्यासारखे होवो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.” Faic an caibideil |