रूथ 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी तुझे वतन सोडवण्याजोगा जवळचा आप्त आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक आप्त आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखी एक नातलग आहे. Faic an caibideil |
मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.” तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”