रूथ 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कापणी करणार्यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे. Faic an caibideil |