रूथ 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या मोलकरणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरीणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली. Faic an caibideil |