रूथ 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग मवाबी रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’” Faic an caibideil |