रूथ 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नामीच्या नवर्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते. Faic an caibideil |