रूथ 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह तुम्हा प्रत्येकीला तुमच्या दुसऱ्या पतींच्या घरी विश्रांती देवो.” नंतर तिने त्यांची चुंबने घेतली आणि त्या मोठ्याने रडू लागल्या Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर करो आणि तुम्हांला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या गळा काढून रडू लागल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या. Faic an caibideil |