रूथ 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा नाओमीने हे पाहिले की, रूथने तिच्याबरोबर जाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे, तेव्हा तिने तिला आग्रह करण्याचे थांबविले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले. Faic an caibideil |