रोमकरांस 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही. Faic an caibideil |