रोमकरांस 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? Faic an caibideil |