रोमकरांस 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी पौल, ख्रिस्त येशूंचा दास, प्रेषित होण्यास पाचारलेला आणि परमेश्वराच्या शुभवार्तेसाठी वेगळा केलेला Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून: Faic an caibideil |