प्रकटी 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांना विंचवाच्या नांग्यांसारख्या दंश करणार्या शेपट्या होत्या. पाच महिने लोकांचा छळ करण्याची शक्ती या शेपट्यांत होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटांत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या आणि माणसांना पाच महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपट्यांत होती. Faic an caibideil |