प्रकटी 6:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टीपुढून व कोकर्याच्या क्रोधापासून आम्हांला ‘लपवा.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टिपुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हांला लपवा. Faic an caibideil |