प्रकटी 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत. Faic an caibideil |