प्रकटी 20:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग मी एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना पाहिला. त्याच्याजवळ अथांग कूपाची किल्ली होती. त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग विवराची किल्ली होती व त्याच्या हाती एक वजनी साखळदंड होता. Faic an caibideil |