फिलिप्पैकरांस 4:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. Faic an caibideil |