गणना 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवत; परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत. Faic an caibideil |